अनिल देशमुखांना वाझेसोबत जेलमध्ये राहावं लागणार|kirit somaiya |Anil Deshmukh| sachin waze|Sarkarnama

3 years ago
5

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh)यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना सचिन वाझेसोबत (sachin waze)तुरुंगात राहावे लागणार आहे, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी लगावला आहे. देशमुखांना 1 हजार कोटी रुपयांच्या बेनामी संपत्तीचा हिशेब द्यावा लागेल, असेही सोमय्यांनी म्हटले आहे.
#kiritsomaiya #AnilDeshmukh #ED #sachin waze

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...