jan ashirwad yatra: जन आशीर्वाद यात्रेमुळे तिसऱ्या लाटेला निमंत्रण!|Sanjay Raut| Politics|Sarkarnama

3 years ago
1

मुंबई : भाजपच्या जन आशीवार्द यात्रेवर (jan ashirwad yatra) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी निशाणा साधला आहे. जन आशीर्वाद यात्रेमुळे तिसऱ्या लाटेला (Coronavirus third wave)निमंत्रण देण्याचे काम होणार आहे. जन आशीर्वाद यात्रेची काही गरज नसताना यात्रा काढली जाते आहे. यामुळे राज्यात कोरोनाचं (Coronavirus)संकट वाढणार आहे, असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
#SanjayRaut #janashirwadyatra #Mumbai #Coronavirus #Mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...