Vinayak Raut; तोंड बंद करुन राणे कोणत्या बिळात जाऊन लपले ; विनायक राऊतांचा घणाघात | Sarakarnama

3 years ago

सिंधुदुर्ग(Sindhudurga) : आरक्षण विषयांवरील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत(Vinayak Raut) यांनी भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्यावर तोफ डागली आहे. ''नारायण राणे हे स्वतःला सिंधुदुर्गातले(Sindhudurga) आणि कोकणचे(Kokan) सम्राट समजतात. ते स्वतःला मराठा समाजाचे 'मसिहा' समजतात. पण आरक्षणाबाबत नारायण राणे लोकसभेमध्ये बोलले नाही, राज्य सभेमध्ये सुद्धा बोलले नाहीत, तोंड बंद करून कोणत्या बिळात जाऊन लपले होते, असा प्रश्न मराठा समाज आणि धनगर समाज नारायण राणे(Narayan Rane) यांना विचारत आहे,'' असा हल्लाबोल राऊतांनी राणेंवर केला आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.
#vinayakraut #narayanrane #bjp #shivsena #uddhavthakare #narendramodi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...