नागरिकनामा भाग-५: आपले मूलभूत हक्क (भाग-१) | Fundamental Rights | Sarakarnama |

3 years ago
2

एक भारतीय नागरिक म्हणून आपले काय हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला संविधानाचा भाग-३ जरूर वाचावा लागेल. संविधानाच्या भाग-३ मध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क दिलेले आहेत. हे हक्क साधारणपणे ६ गटात विभागले आहेत. त्यापैकी ३ हक्क म्हणजेच समानतेचा हक्क, स्वातंत्र्याच्या हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क समजून घेऊया नागरिकनामाच्या या एपिसोड मधून.
#IndependenceDay #India #Constitution #Nagriknama #SakalMedia #OurFundamentalRights

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...