NCP's Agitation: भक्तांच्या मदतीला धावणार का? राष्ट्रवादीचं साकडं| Politics| Maharashtra|Sarakarnama

3 years ago
1

पुणे (Pune):पुण्यातील एका मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींचे Narendra Modi मंदिर उभारले होत. सर्वसामान्यांसाठी मोदींचे मंदिर हा चर्चेचा विषय ठरले. पुण्यातील औंध Aundh भागामधील मयूर मुंढे Mayur Mundhe या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले होते. पण आता हे मंदिर रातोरात हटवण्यात आले आहे. या मंदिराच्या जागेवर राष्ट्रवादी कॉग्रेसने आज आंदोलन केलं ''आता तरी देवा मला पावणार का? भक्तांच्या मदतीला धावणार का? महागाई कमी करणार? असे साकडे राष्ट्रवादीनं घातलं.
#NCP #Pune #NarendraModi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...