Devendra Fadnavis : जुन्नरच्या आगामी आमदार आशा बुचके (Asha Buchake) असतील | Sarkarnama

3 years ago
1

Devendra Fadnavis : जुन्नरच्या आगामी आमदार आशा बुचके (Asha Buchake) असतील

Mumbai : विधानसभेच्या तीन निवडणुका आशा बुचके (Asha Buchake) लढल्या. पण, दुर्दैवाने तीनही वेळी घात झाल्याने त्या निवडून येऊ शकल्या नाहीत. मात्र, आता आम्हाला १०० टक्के विश्वास आहे की आगामी २०२४ मध्ये जुन्नरचा आमदार भारतीय जनता पक्षाचा (BJP) असेल आणि त्या आशाताई बुचके (Asha Buchake) असतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या बुचके यांनी आज मुंबईत भाजपत प्रवेश केला. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उपस्थित होते.

#ashabuchake #DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJP #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...