नागरिकनामा भाग-६: आपले मूलभूत हक्क (भाग-२) | Fundamental Rights | Sarakarnama |

3 years ago

कुणीही, कितीही ताकदवान पोसिशनमध्ये असेल तरी आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही असे जे आपले हक्क असतात त्यांना आपण मूलभूत हक्क म्हणतात. संविधानाच्या भाग-३ मध्ये भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क लिहलेले आहेत. अनुच्छेद २५-२८ धर्मस्वातंत्र्याच्या हक्काविषयीचे आहेत. त्यानंतर अल्पसंख्यांक समाजाचे हक्क आपल्याला वाचायला मिळतात अनुच्छेद २९,३० मध्ये. ज्या हक्काला डॉ. आंबेडकरांनी soul of constitution म्हटले आहे तो म्हणजे संविधानिक उपाय योजण्याचा हक्क. अधिक जाणून घेऊया याविषयी नागरिकनामाच्या या एपिसोड मधून.
#IndependenceDay #India #Constitution #Nagriknama #SakalMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...